Home » photogallery » entertainment » ACTRESS RADHIKA APTES NEW PHOTOSHOOT FOR MAGAZINE IS SETTING INTERNET ON FIRE CHECKOUT HER PICS AK

राधिकाने पुन्हा वाढवला इंटरनेटचा पारा; लेटेस्ट Photoshoot नं घातला धुमाकूळ

अभिनेत्री राधिका आपटेचे (Radhika Apte) हटके लूक्स नेहमीच साऱ्यांचं लक्ष वेधून घेतात. राधिकांच्या नव्या फोटोशुटने पुन्हा एकदा इंटरनेटचा पारा वाढवला आहे. पाहा राधिकाचे बोल्ड फोटो.

  • |