टीव्हीची लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड (Prajakta Gaikwad) सध्या मालिकांत दिसत नसली तरीही तिचे फोटोशुट्स नेहमीच लक्ष वेधून घेतात. तिच्या लेटेस्ट फोटोंमध्ये ती अतिशय सुंदर दिसत आहे. पाहा अभिनेत्रीचे घायाळ करणारे फोटो. फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम
2/ 9
पारंपरिक वेशात प्राजक्ता अतिशय मनमोहक दिसत आहे.
3/ 9
सुंदर ज्वेलरी आणि पैठणी यांत प्राजक्ताचं सौंदर्या खुलून दिसत आहे.
4/ 9
प्राजक्ताचे हे फोटो तिच्या चाहत्यासांठी नेहमीच खास ठरतात.
5/ 9
साडी-लेहंगा असा लूक प्राजक्ताने केला आहे.
6/ 9
प्राजक्ताला स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेतून मोठी ओळख मिळाली होती.
7/ 9
मागील वर्षी ती आई माझी काळूबाई या मालिकेतही दिसली होती. पण निर्मात्यांसोबत झालेल्या विवादामुळे तिला मालिका सोडावी लागली.
8/ 9
प्राजक्ता सोशल मीडियावर फार सक्रिय असते.
9/ 9
लवकरच ती 'लॉकडाउन लग्न' या चित्रपटातही दिसणार आहे.