अभिनेत्री पूजा सावंत तिच्या लेटेस्ट फोटोंमध्ये अतिशय सुंदर दिसत आहे. पाहा तिचे फोटो. संपूर्ण पांढऱ्या लुकमध्ये ती अतिशय सुंदर दिसत आहे. पूजा तिच्या अभिनयाइतकीच तिच्या सौंदर्यासाठीही प्रसिद्ध आहे. सोशल मीडियावर तिचे नवनवीन लुक्स पाहायला मिळतात. पूजा नुकतीच बळी या चित्रपटात दिसली होती. मागील वर्षी पूजा बोनस या चित्रपटात दिसली होती. सोशल मीडियावर पूजा फारच सक्रिय असते. पूजा एक पक्षीप्रेमी आहे. तिने काही पक्षांच संवर्धन केलं आहे. महाराष्ट्राज बेस्ट डान्सर्सची ती जज म्हणूनही दिसली होती. सोशल मीडियावर पूजाची मोठी फॅनफॉलोइंगही आहे.