Home » photogallery » entertainment » ACTRESS POOJA PURANDARE NEW ENTRY IN STAR PRAVAH SAHKUTUMB SAHPARIVAR SERIAL MHGM

PHOTO:'सुंदर मना...' मधील कामिनी आता सहकुटुंब सहपरिवारात आणणार विघ्न?

लती आणि अभ्याला दौलतरावच्या मदतीनं त्रास देणारी कामिनी आता सहकुटुंब सहपरिवार (sahkutumb sahparivar ) या मालिकेत आपल्याला दिसणार आहे. अभिनेत्री पूजा पुरंदरेनं सुंदरा मनामध्ये भरली ( undara manamadhe bharali) मालिका सोडल्यानंतर ती आता नव्या मालिकेत दिसणार आहे. पूजानं सहकुटुंब सहपरिवार मालिकेच्या शुटींगला सुरुवात केली असून काही फोटो शेअर केले आहेत. मालिकेत पूजाचा बदलेला लुक चाहत्यांना आवडला आहे.

  • |