Home » photogallery » entertainment » ACTRESS PALLAVI PATIL BECAME TIMES MOST DESIRABLE WOMAN CHECK OUT HER STUNNING PICS AK

पल्लवी पाटील ठरली आकर्षक महिला; पाहा मराठमोळ्या अभिनेत्रीचे ग्लॅमरस Photo

'टाइम्स मोस्ट डिझायरेबल वुमन्स'ची यादी नुकतीच जाहीर झाली. 'क्लासमेट्स' चित्रपटातून प्रेक्षकांची मन जिंकलेली अभिनेत्री पल्लवी पाटीलचाही (Pallavi Patil) यात समावेश आहे.

  • |