Home » photogallery » entertainment » ACTRESS NUSRAT JAHAN AND YASH DASGUPTA MUTUALLY DECIDED TO KEEP BABY WE DIDNT CARE ABOUT WHAT WORLD WOULD THINK SP

बाळ ठेवण्याचा निर्णय दोघांचा, जगाची पर्वा नव्हती ; नुसरत जहाँचा मोठा खुलासा

बंगाली अभिनेत्री आणि तृणमूल काँग्रेसची खासदार नुसरत जहाँ गरोदर असल्याचे समजल्यानंतर बाळाला ठेवण्याचा आमच्या दोघांचा निर्णय असल्याचा यश दासगुप्ता याने सांगितलं आहे. त्यामुळे ही जोडी पुन्हा चर्चेत आली आहे.

  • |