अभिनेत्री मौनी रॉय तिच्या नव्या फोटोशूटने साऱ्याचंच लक्ष वेधत आहे. तिने फक्त साडी नेसून हे फोटोशूट केलं आहे. पाहा फोटो. मौनी आपल्या लुक्ससाठी फारच प्रसिद्ध आहे. सुंदर हिरव्या साडीत ती फारच सुंदर दिसत आहे. तिचं हे टॉपलेस फोटोशूट साऱ्याचंच लक्ष वेधत आहे. हिरव्या साडीत ती फारच आकर्षक दिसत आहे. मौनी सध्या एका मालिकेसाठी शुटींग करत आहे. याशिवाय मौनीने एका मॅगझीनसाठीही फोटोशूट केलं आहे. लुकमध्ये ती फारच सुंदर दिसत आहे.