मौनी रॉयने आपल्या शोल्डर एम्बेलिश्ड ड्रेसमध्ये हॉट फोटो शेयर केले आहे. त्यामुळं आता सोशल मीडियावर तिची चर्चा होत आहे. बॉडीकॉन ड्रेसमध्ये मौनी रॉय प्रचंड सेक्सी दिसत आहे. त्यामुळं या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. तिने फोटोशूट करून हे फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेयर केले आहेत. क्लीवेज-बेअरिंग ड्रेसमुळे काही चाहते तिचं कौतुक करत आहेत तर काहींनी तिला पुन्हा ट्रोल केलं आहे सर्व फोटो सौजन्य -instagram फोटो सौजन्य -instagram मौनी सतत आपले बोल्ड फोटो इन्स्टाग्रामवर शेयर करत असल्याने तिचा इन्स्टाग्रामवर मोठा चाहतावर्ग आहे. या फोटोमध्ये फ्लोरल स्लिट ड्रेसमध्ये मौनी खूप सुंदर दिसत आहे. मालिकांपासून ते बॉलिवूड पर्यंत मजल मारणाऱ्या मौनी रॉय ही आपल्या ग्लॅमरस अंदाजामुळे कायमच चर्चेत असते. या आधी मौनीला बॅकलेस ड्रेस परिधान केल्यामुळे नेटकऱ्यांनी ट्रोल केलं होतं. परंतु आता तिने पुन्हा बोल्ड फोटोशूट केलं आहे. (Image: Instagram)