मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनोरंजन » मंदिरा बेदीकडे आहे तरुणींनाही लाजवेल असा फिटनेस; फोटो पाहून तुम्हीही व्हाल चकीत

मंदिरा बेदीकडे आहे तरुणींनाही लाजवेल असा फिटनेस; फोटो पाहून तुम्हीही व्हाल चकीत

प्रसिद्ध अभिनेत्री तसेच होस्ट मंदिरा बेदी (Mandira Bedi) नेहमीच तिच्या कामाइतकतं तिच्या फिटनेसने सगळ्याचंच लक्ष वेधून घेते. पन्नाशीत असलेल्या मंदिराचा फिटनेस तरुणींनाही लाजवेल असा आहे.