अभिनेत्रींचे नेहमीच महागडे ड्रेसेस पाहायला मिळतात. अभिनेत्री माधुरी दीक्षित देखील नेहमी तिच्या सुंदर आणि एकस्पेन्सिव्ह लुकमध्ये दिसत असते. यावेळी तिने परिधान केलेल्या लेहंग्याची किंमत फारच मोठी आहे.
2/ 8
प्रसिद्ध डिझायनर तरुण तहिलानी यांचा पांढऱ्या रंगाचा सुंदर लेहंगा चोळी ड्रेसमध्ये ती अतिशय सुंदर दिसत आहे.
3/ 8
पांढऱ्या रंगाच्या सुंदर लेहंग्यात ५४ वर्षीय माधुरी फारच सुंदर दिसत आहे.
4/ 8
माधुरीचा हा लेहंगा तुम्हालाही घालण्याची इच्छा असेल तर त्यासाठी तब्बल ५ लाख रुपये मोजावे लागतील.
5/ 8
माधुरी नेहमीच लक्झरिअस आणि महागडे ड्रेस परिधान करत असते.
6/ 8
डान्स दिवाने या कार्यक्रामात ती परिक्षकाच्या भूमिकेत दिसत आहे.
7/ 8
यातील तिचे लुक नेहमीच लक्षवेधी ठरतात.
8/ 8
सोशल मीडियावर माधुरीच्या या लुक्सची नेहमीच चर्चा रंगते.