सेक्रेड गेम्सची कुक्कू आहे फिटनेस फ्रिक; पाहा अभिनेत्री कुब्रा सैतचे हटके फोटो
अभिनेत्री कुब्रा सैत (Kubra Sait) ही तिच्या फिटनेसवर फार लक्ष देते. सेक्रेड गेम्स या वेबमालिकेतून तिला मोठी प्रसिद्धी मिळाली होती. पाहा कुब्राचे हटके फोटो.
अभिनेत्री कुब्रा सैत (Kubra Sait) ही तिच्या फिटनेसवर फार लक्ष देते. सेक्रेड गेम्स या वेबमालिकेतून तिला मोठी प्रसिद्धी मिळाली होती. पाहा कुब्राचे हटके फोटो.
2/ 11
हटके पोझ करत कुब्राने शुट केलं आहे.
3/ 11
कुब्राने स्वतःला अतिशय फिट ठेवलं आहे. ती नेहमीच तिचे फिटनेस व्हिडीओ आणि फोटो शेअर करत असते.
4/ 11
कुब्राने रेडी चित्रपटातून आपल्या करिअरला सुरुवात केली होती.
5/ 11
चित्रपटांव्यतिरिक्त ती अनेक वेबमालिकांतही झळकली आहे.
6/ 11
कुब्राने सुलतान, गली बॉय यासारख्या हीट चित्रपटात ही काम केलं आहे.
7/ 11
सेक्रेड गेम्स मधील कुक्कूच्या भूमिकेने तिला वेगळी ओळख दिली.
8/ 11
अभिनया आधी कुब्राने एक मॉडेल म्हणून आपल्या करिअरला सुरुवात केली होती.
9/ 11
'इलीगल', 'फोरप्ले' या वेबमालिकांतही ती दिसली होती,
10/ 11
कुब्राला इमी इंटरनॅशनल पुरस्कार सोहळ्यात तिच्या भूमिकेसाठी तिला नामांकन मिळालं होतं.
11/ 11
कुब्रा लवकरत 'फाउंडेशन' या ऍप्पल टीव्हीच्या वेबमालिकेत दिसणार आहे.