बॉलिवूडची नवी क्वीन म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री क्रिती सेनन (Kriti Sanon) तिच्या लुक्ससाठीही प्रसिद्ध आहे. नेहमी ती अगदी मिस परफेक्शनिस्ट बनलेली दिसते. यावेळी तर चाहत्यांनी तिला लेडी बॉसची उपमा दिली. पाहा तिचा लुक.
2/ 10
क्रितीचा हा अवतार तिच्या चाहत्यांना फारच आवडला आहे. याशिवाय तिने हटके मास्क परिधान केला होता. ज्यावर लिहिलं होतं व्हॅक्सिनेटेड. त्यामुळे ती अतिशय आकर्षक दिसत होती.
3/ 10
याशिवाय क्रितीच्या हातात एका महागड्या ब्रँडची बॅगही होती. या बॅगची किंमत 1,718$ डॉलर्स इतकी आहे. म्हणजेच जवळपास 1,28000 रुपये. आणि सुंदर ड्रेस सुट यामध्ये तिचा लुक अतिशय सुदंर दिसत होता.
4/ 10
क्रिती तिच्या रेगुलर क्लिनीकच्या बाहेर स्पॉट झाली होती.
5/ 10
क्रिती तिच्या प्रत्येक लुकमध्ये अतिशय परफेक्ट असते. तर फॅशन स्टेटमेंटही देत असते.
6/ 10
क्रितीने कमी काळात बॉलिवूडमध्ये मोठं नाव कमावलं आहे.
7/ 10
क्रितीच्या हातात सध्या एक दोन नव्हे तर तब्बल सात नवे चित्रपट आहेत.
8/ 10
यामुळे क्रितीला बॉलिवूडची नवी क्वीनही म्हटलं जात आहे. 'मीमी' या तिच्या आगामी चित्रपटात ती मराठी चित्रपट 'मला आई व्हायचय'च्या रिमेकमध्ये दिसणार आहे.
9/ 10
याशिवाय आणखीही काही नवे चित्रपट तिच्याकडे आहेत ज्यांची अद्याप घोषणा झालेली नाही.