पारंपरिक वेशात खुललं क्रिती खरबंदाचं सौंदर्य; अभिनेत्रीने पुन्हा जिंकली चाहत्यांनी मनं
अभिनेत्री क्रिती खरबंदा (Kriti Kharbanda) ही तिच्या अभिनयाप्रामाणे तिच्या सौंदर्यासाठीही प्रसिद्ध आहे. अवघ्या काही चित्रपचांमधूनच क्रितीने चाहत्यांच मन जिंकलं आहे. पाहा क्रितीचे काही पारंपारिक लूक.
|
1/ 10
अभिनेत्री क्रिती खरबंदा (Kriti Kharbanda) ही तिच्या अभिनयाप्रामाणे तिच्या सौंदर्यासाठीही प्रसिद्ध आहे. अवघ्या काही चित्रपचांमधूनच क्रितीने चाहत्यांच मन जिंकलं आहे. पाहा क्रितीचे काही पारंपारिक लूक.
2/ 10
क्रिती काळ्या रंगाच्या ड्रेस मध्ये अतिशय सुंदर दिसत आहे.
3/ 10
सुंदर लेहेंगा आणि ज्वेलरी मध्ये क्रिती अतिशय आकर्षक दिसत आहे.
4/ 10
क्रिती बॉलिवूड प्रमाणेच साउथची एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
5/ 10
क्रितीने 2009 साली एका साउथ चित्रपटातून आपल्या फिल्मी करीअरला सुरूवात केली होती.
6/ 10
बोनी हा तेलुगू क्रितीचा पहिला चित्रपट होता.
7/ 10
2016 साली आलेल्या राज : रिबुट या चित्रपटातून तिने बॉलिवूड मध्ये पदार्पण केलं होतं.
8/ 10
'शादी मे जरूर आना', 'कारवान' हे क्रितीचो हीट चित्रपट ठरले होते.
9/ 10
या शिवाय ती 'हाऊसफूल 4', 'पागलपंती', 'तैश' या चित्रपटांतही झळकली होती.
10/ 10
क्रिती लवकरच 'वान' आणि 'फेरे' या चित्रपटांतही दिसणार आहे.