अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिज (Jacqueline Fernandez) तिच्या हटके अदांमुळे कायमच चर्चेत असते. तिचा फिटनेस अनेकांना आवडतो. पाहा जॅकलिनचे बोल्ड फोटोज. लाल रंगाच्या ड्रेस मध्ये जॅकलिन अतिशय सेक्सी दिसत आहे. स्विमसुट मध्ये जॅकलिनचा बोल्ड अंदाज दिसत आहे. हटके अदांमुळे जॅकलिन कायमच चर्चेत असते. जॅकलिन नुकतीच सलमान खानच्या 'राधे' चित्रपटात 'दिल दे दिया' या गाण्यात झळकली होती. फोटोत जॅकलिनचा बोल़्ड अंदाज दिसून येत आहे. टॉपलेस फोटोत जॅकलिनच्या हॉट अदा पाहयाला मिळत आहेत. जॅकलिन ने अलादिन या चित्रपटातून आपल्या करिअरला सुरूवात केली होती. जॅकलिन बॉलिवूडची फिट अभिनेत्री म्हणीन ओळखली जाते. पिवळ्या रंगाच्या ड्रेस मध्ये जॅकलिन अतिशय आकर्षक दिसत आहे. जॅकलिन लवकरच पाच नव्या चित्रपटांत दिसणार आहे. अटॅक, भूतपोलिस या चित्रपटांत ती झळकणार आहे. सर्कस , बच्चन पांडे हे ही चित्रपट जॅकलिनच्या हातात आहेत. याशिवाय रामसेतू मध्ये देखिल ती झळकणार आहे.