अभिनेत्री जॅकलिन फर्नांडीझ तिच्या बोल्ड लुक्ससाठी फारच प्रसिद्ध आहे. तिचे लेटेस्ट टॉपलेस फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. जॅकलिन कपड्यांविना या लाल रंगाच्या कापडात दिसत आहेत. ज्यात ती अतिशय बोल्ड आणि बिनधास्त दिसत आहे. फोटोला कॅप्शन देत तिने लिहिलं आहे की, 'तुम्ही कुरूप नाही कर लोक आहेत.' जॅकलिनचे हे फोटो नेहमीच साऱ्याचं लक्ष वेधतात. याआधी जॅकलिनने पांढऱ्या सुटमधील काही फोटो शेअर केले होते. योगा लव्हर जॅकलिन नेहमीच अगदी फिट आणि फाइन दिसत असते. लवकरच जॅकलिन भूतपोलिस, अटॅक, विक्रांत रोना या चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय सर्कस, बच्चन पांडे, राम सेतू या बिग बजेट चित्रपटांतही ती झळकणार आहे. दोन साउथ चित्रपटांमध्येही ती दिसणार आहे. त्यामुळे जॅकलिनच्या हातात सध्या अनेक प्रोजेक्ट्स आहेत.