अभिनेत्री ईशा गुप्ता ही बॉलिवू़डमधील बोल्ड अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. ती सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. त्यामुळं आता तिनं आपले काही हॉट फोटो शेयर केल्यानं त्याची फार चर्चा होत आहे.
2/ 8
तिने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून आपले काही टॉपलेस फोटो शेयर केले आहेत. त्यात ती एका निसर्गरम्य ठिकाणी पिकनिकचा आनंद घेताना दिसत आहे.
3/ 8
ईशाने आपल्या बाल्कनीत उभं राहुन टॉपलेस फोटोशूट केला आहे. त्यात ती अतिशय हॉट दिसत आहे.
4/ 8
हे हॉट फोटो शेयर करताना तिनं या फोटोंना 'आज को प्यार करो और कल को प्यार करो' असं कॅप्शन दिलं आहे.
5/ 8
ईशा गुप्ताची आपले हॉट फोटो शेयर करण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. ती सतत आपल्या दैनंदिन शो आणि इतर कामांचे फोटो आपल्या इंस्टाग्रामवर पोस्ट करत असते.
6/ 8
आता इशाच्या या सुंदर फोटोंची सोशल मीडियावर फार चर्चा होत आहे. एक काळ होता जेव्हा ईशाला आपल्या सावळ्या रंगामुळं लोकांच्या टीका सहन कराव्या लागल्या होत्या, परंतु आता लोक तिचं कौतूक करत आहेत.
7/ 8
एकदा दिग्दर्शक महेश भट्टने ईशाची तुलना ही भारताची एंजेलीना जोली अशी केली होती. त्यामुळं ती चर्चेत आली होती.
8/ 8
ईशाने 'जन्नत 2' या बॉलिवूड चित्रपटाद्वारे आपल्या करियरला सुरूवात केली होती. त्यानंतर तीने 'राज 3' मध्ये काम केलं होतं. आता ती लवकरच TV सिरीज 'नकाब' मध्ये दिसणार आहे. (फोटो साभार- @egupta/Instagram)