दृष्ट लागू नये कोणाची; गौतमी देशपांडेचा मराठमोळा साज; नऊवारीत सौंदर्य दिसतय खुलून
अभिनेत्री गौतमी देशपांडेने तिचे काही पारंपरिक वेशातील सुंदर फोटो शेअर केले आहेत.
|
1/ 9
अभिनेत्री गौतमी देशपांडे (Gautami Deshpande) तिच्या अभिनयाने प्रेक्षकांचं मन जिंकते तितकीच तिच्या सौंदर्यानेही चाहत्यांचं लक्ष वेधते. पाहा गौतमीचे सुंदर फोटो.
2/ 9
गौतमीने नुकतेच तिचे काही पारंपारिक वेशातील फोटो शेअर केले आहेत. ज्यात ती अतिशय मनमोहक दिसत आहे.
3/ 9
गौतमी पिवळ्या रंगाच्या नववारीत नाकात नथ घालून अतिशय रुपवान दिसत आहे.
4/ 9
गौतमी सध्या झी मराठी वरील 'माझा होशील ना' या मालिकेत काम करत आहे.
5/ 9
गौतमीची मालिकेतील अभिनेता विराजस कुलकर्णीसोबतची जोडी हिट ठरत आहे.
6/ 9
सोशल मीडियावर गौतमी तिचे अनेक फोटो शेअर करत असते.
7/ 9
मालिकेत सध्या गौतमी आणि आदीत्य आता ब्रम्हेंच्या घरी राहत नाहीत तर त्यांच्यात अनेक मतभेद निर्माण झाले आहेत.