छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री गौतमी देशपांडे सध्या तिच्या तिच्या नव्या ग्लॅमरस अवतारामुळे फारच चर्चेत आहे. पाहा तिचे लेटेस्ट फोटो. गौतमीने नुकतच हे ग्लॅमर अवतारातील फोटोशुट केलं आहे. जे पाहून तिच्या चाहत्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. पांढऱ्या गाउमध्ये गौतमी अगदी सुंदर दिसत आहे. गौतमी सध्या झी मराठीवरील माझा होशील ना या मालिकेत काम करत आहे. मालिकेतील गौतमीच्या कामचं मोठं कौतुक होतं. अल्पावधीच मालिकेने लोकप्रियता मिळवली होती. अभिनयासोबच गौतमी एक उत्तम गायिका आहे. सोशल मीडियावर गौतमी तिचे गायणाचे अनेक व्हिडीओ शेअर करत असते. तिच्या फोटोंना चाहत्यांची मोठी पसंतीही मिळते.