अभिनेत्री इशा गुप्ताने शेअर केला हॉट PHOTO, बोल्ड अंदाजामुळे चाहते फिदा
अभिनेत्री इशा गुप्ता (Isha Gupta)ने सोशल मीडियावर खूपच स्टनिंग फोटो शेअर केला आहे. ज्यामुळे सध्या ती चर्चेत आली आहे. नेहमी बोल्ड फोटो फोटो पोस्ट करणाऱ्या इशाचा हा लुक देखील चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.
|
1/ 11
बोल्ड लुकमुळे अभिनेत्री इशा गुप्ता सोशल मीडियावर कायम चर्चेत राहते. तिच्या इन्स्टाग्रामवर तिने असे अनेक फोटो शेअर केले आहेत. (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम @egupta)
2/ 11
आपल्या हटके फोटोंमुळे इशा नेहमीच तिच्या चाहत्यांना आकर्षित करत असते (फोटो सौजन्य-इन्स्टाग्राम @egupta)
3/ 11
नुकताच इशाने पोस्ट केलेला हा फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. यामध्ये तिने लाल रंगाचा टीशर्ट आणि सफेद बिकिनी शॉर्ट्स घातली आहे (फोटो सौजन्य-इन्स्टाग्राम @egupta)
4/ 11
इशा तिच्या स्टनिंग फोटोंमधून तिचा फिटनेस नेहमीच चाहत्यापर्यंत पोहोचवत असते. काही दिवसांपूर्वी तिने हा फोटो पोस्ट केला होता (फोटो सौजन्य-इन्स्टाग्राम @egupta)
5/ 11
लॉकडाऊनच्या काळात इशाने तिचे अनेक हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. (फोटो सौजन्य-इन्स्टाग्राम @egupta)
6/ 11
इशा गुप्ता तिच्या बोल्ड अंदाजामुळे कायम चर्चेत राहिलेली अभिनेत्री आहे (फोटो सौजन्य-इन्स्टाग्राम @egupta)
7/ 11
तिच्या फॅशन सेन्सचे कौतुक वेळोवेळी चाहत्यांकडून केले जाते (फोटो सौजन्य-इन्स्टाग्राम @egupta)
8/ 11
इशाने अद्याप कोणत्याही नवीन फिल्मची घोषणा केली नसली तरी, सोशल मीडियावर ती चाहत्यांना आकर्षित करण्यात ती यशस्वी राहिली आहे. (फोटो सौजन्य-इन्स्टाग्राम @egupta)
9/ 11
अक्षय कुमार, सुनिल शेट्टी आणि परेश रावल यांच्याबरोबर एका चित्रपटात इशा दिसणार अशी चर्चा होती. मात्र सध्या ती या प्रोजेक्टचा भाग नसल्याचे समोर आले आहे (फोटो सौजन्य-इन्स्टाग्राम @egupta)
10/ 11
इशाने कमी कालावधीतच अभिनयाबरोबरच तिच्या बोल्डनेसमुळे लाखो चाहते कमावले आहेत (फोटो सौजन्य-इन्स्टाग्राम @egupta)
11/ 11
याआधी देखील तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. (फोटो सौजन्य-इन्स्टाग्राम @egupta)