दिशा पटानीचा कॅज्युअल लूक ठरतोय फॅशन इन्स्पिरेशन, पाहा PHOTOS
बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी (Disha Patani) ही तिच्या हटके लूक्समुळे कायमच चर्चेत असते. पण कामाव्यतिरिक्त रोजच्या जीवनातही दिशा अतिशय फॅशनेबल आहे. तिचे हे लूक एकदा पाहाच.
|
1/ 11
बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी (Disha Patani) ही तिच्या हटके लूक्स मुळे कायमच चर्चेत असते. पण कामाव्यतिरिक्त रोजच्या जीवनातही दिशा अतिशय फॅशनेबल आहे. तिचे हे लूक एकदा पाहाच.
2/ 11
दिशाचा हा कॅज्युअल लूक फॅशन गेम छरत आहे. मालदीव हून परतताना दिशाने हे लूक केला होता.
3/ 11
टॉर्न जीन्स मध्ये दिशा अतिशय स्टासलिश दिसत आहे.
4/ 11
क्रॉप टॉप आणि जीन्स मध्ये दिशा आकर्षक दिसत आहे.
5/ 11
क्रॉप टॉप आणि पॅन्ट मध्ये दिशा अतिशय मोहक दिसत आहे.
6/ 11
दिशा तिची सुंदर फिगर फ्लॉन्ट करताना दिसत आहे.
7/ 11
कॅज्युअल ट्राउजर्स मध्ये दिशा सेक्सी दिसत आहे.
8/ 11
संपूर्ण ब्लॅक लूक मध्ये दिशा अतिशय सेक्सी दिसत आहे.
9/ 11
ग्रे रंगाच्या क्रॉप टॉप मध्ये दिशा ने सिंपल लूक केला आहे.
10/ 11
शॉर्ट्स मध्ये दिशा स्टायलिश आणि सेक्सी दिसत आहे.
11/ 11
स्टायलिश क्रॉस बॅग मध्ये दिशाचा लूक आतिशय सुंदर वाटत आहे.