दिशा पाटनीचं प्राणी प्रेम पाहिलं का?; क्यूट फोटोंवर होतोय कौतुकाचा वर्षाव
अभिनेत्री दिशा पाटनी अनेकदा प्राण्यांसोबत फोटो पोस्ट करताना दिसते. तिच्याकडे काही पाळीव प्राणी आहेत.
|
1/ 10
अनेकजन पाळीव प्राण्यांवर प्रेम करतात. त्यातच अभिनेत्री दिशा पाटनीचाही (Disha Patani) समावेश होतो. दिशा तिच्या प्राण्यांवर खूप प्रेम करते. त्यांची काळजी घेते. पाहा दिशाचं प्राणीप्रेम.
2/ 10
दिशा फक्त पाळीव नाही तर इतर प्राण्यांवरही प्रेम करते. नुकतेच तिने काही फोेटो शेअर केले आहेत.
3/ 10
या फोटोंत दिशा अगदी लहान नुकतेच जन्मलेल्या वासरांसोबत फोटो घेताना दिसत आहे.
4/ 10
दिशाकडे एक सुंदर मांजर आहे. तिचं नाव किट्टी आहे.
5/ 10
दिशा नेहमी तिच्यासोबत सुंदर फोटो पोस्ट करत असते.
6/ 10
याशिवाय दिशाकडे दोन पाळीव कुत्रे देखिल आहेत.
7/ 10
दोघांवरही दिशा फार फार प्रेम करते.
8/ 10
अनेकदा दिशा कामाव्यतिरिक्त वेळ आपल्या प्राण्यासोबत घालवताना दिसते.
9/ 10
दिशा तिच्या प्राण्यांची फार काळजी घेते.
10/ 10
दिशाने तिच्या सोशल मीडियावर प्राण्यांचे अनेक फोटो पोस्ट केले आहेत.