कलाकार आपल्या खासगी आयुष्यासोबत वैयक्तिक आयुष्यामुळेही खूप चर्चेत असतात.
2/ 8
असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी आपल्या प्रेमासाठी आपला धर्म बदलला आहे. यामध्येच एक लोकप्रिय अभिनेत्रीचंही नाव समाविष्ट आहे. ही लोकप्रिय अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री दीपिका कक्कर आहे.
3/ 8
'ससुराल सीमर का' फेम अभिनेत्री दीपिका कक्कर तिच्या चांगल्या वागणूकीसाठी ओळखली जाते. ती कायमच आपल्या फोटो आणि व्हिडीओंनी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत असते.
4/ 8
अभिनेत्री दीपिका कक्करने 2018 मध्ये शोएब इब्राहिमसोबत लग्न केलं.
5/ 8
दोघांनीही 'ससुराल सीमर का' या मालिकेत एकत्र काम केलं होतं. यादरम्यान त्यांच्यात प्रेम झालं.
6/ 8
दीपिकाचा मूळ धर्म हिंदू आहे. पण तिने शोएबसोबत लग्न करण्याअगोदरच धर्म बदलून मुस्लीम केला. मात्र आजही अभिनेत्रीला यावरुन अनेकवेळा ट्रोल केलं जातं.
7/ 8
इस्लाम स्वीकारल्यानंतर मी प्रचंड आनंदात असून, स्वत:च्याच आनंदासाठी आपण हे पाऊल उचलल्याचं दीपिकानं म्हटलं होतं.
8/ 8
दिपिका सोशल मीडिया आणि युट्युबरही खूप सक्रिय असते.