मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनोरंजन » अभिनेत्री दिया मिर्झाचा आंतरधर्मीय विवाहसोहळा एका महिला पुरोहिताने पार पाडला; लग्नाचे PHOTOS आले समोर

अभिनेत्री दिया मिर्झाचा आंतरधर्मीय विवाहसोहळा एका महिला पुरोहिताने पार पाडला; लग्नाचे PHOTOS आले समोर

बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झा (Dia Mirza) आणि वैभव रेखी (Vaibhav Rekhi) यांचं लग्न (Marriage) एका महिला पुरोहिताने (Women Priest) लावलं आहे.