Home » photogallery » entertainment » ACTRESS DEEPIKA PADUKON SAID AFTER LOCKDOWN SHE WILL GO TO BANGLORE TO MEET HER PARENTS FIRST MHJB

लॉकडाऊनंतर दीपिका सर्वात आधी करणार हे काम, चाहत्यांना दिली माहिती

लॉकडाऊन काळात सोशल मीडियावर सक्रीय असणाऱ्या कलाकारांपैकी दीपिका (Deepika Padukon) एक आहे. लॉकडाऊन संपल्यावर सर्वात आधी की काय करणार याची माहिती काही दिवसांपूर्वी तिने सोशल मीडियावर दिली.

  • |