'🙏🏻🌷...सुखलागीं जरी करिसी तळमळ । तरी तूं पंढरीसी जाय एक वेळ ॥१॥* *तेथें अवघाची सुखरुप होसी । जन्मोजन्मींचें श्रम विसरसी ॥२॥* *चंद्रभागेसीं करिता स्नान । तुझें दोष पळती रानोरान ॥३॥* *लोटांगण घालोनि महाद्वारीं । कान धरोनि नाच गरुडपारीं ॥४॥* *नामा म्हणे उपमा काय द्यावी । माझ्या विठोबाची इडा पीडा घ्यावी ॥५॥* *🙏🏻🌷... विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल🌷🙏🏻*' असं कॅप्सनही तिने दिलं आहे.