Home » photogallery » entertainment » ACTRESS BHUMI PEDNEKAR 25 KG WEIGHT GAIN FOR HER FIRST FILM READ STORY MHAD

HBD: पहिल्या चित्रपटासाठी भूमिने वाढवलं होतं 25 किलो वजन; पुन्हा ट्रांसफॉर्मेशनने केलं होतं सर्वांनाचं थक्क

भूमिला सुरुवातीपासूनचं अभिनयाची आवड होती. मात्र तिला पहिल्यांदा अभिनेत्री नव्हे तर असिस्टंट कास्टिंग डायरेक्टर म्हणून यशराजमध्ये काम मिळालं होतं.

  • |