छोट्या पडद्याची लोकप्रिय अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर (Apoorva Nemlekar) नेहमीच तिच्या सौंदर्याने साऱ्यांचचं लक्ष वेधून घेते. तिचे लेटस्ट फोटो हिट ठरत आहे. पाहा अभिनेत्रीचा मराठमोळा अंदाज.
2/ 9
पिवळ्या रंगाच्या नववारीत अपूर्वा अगदी सुंदर दिसत आहे.
3/ 9
रात्रीस खेळ चाले मालिका सध्या बंद असली तरीही शेवंताची हवा मात्र कायम आहे.
4/ 9
लॉकडाउनमुळे मालिकेचं चित्रिकरण बंद होतं. पण लवकरच मालिका सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
5/ 9
सोशल मीडियावर अपूर्वा तिचे अनेक फोटो शेअर करत असते.
6/ 9
अपूर्वा पारंपरिक लुकमध्ये नेहमीच चाहत्यांचं लक्ष वेधत असते.
7/ 9
अपूर्वाच्या शेवंता या पात्राने तिला मोठी ओळक निर्माण करून दिली होती.
8/ 9
अण्णा नाईक आणि शेवंता ही जोडी सुपरहिट ठरली होती.
9/ 9
अपूर्वा 'तुझं माझं जमतयं' या मालिकेतही दिसली काही दिवसांपूर्वी होती.