Home » photogallery » entertainment » ACTRESS ANKITA LOKHANDE SHARE BEAUTIFUL PICTURES DURING HER WEDDING DAYS MHAD

अंकिता लोखंडे-विकी जैननं केलं रोमँटिक फोटोशूट!अभिनेत्रीला लाल साडीत पाहून चाहते घायाळ

अंकिता आणि विकीने 2018 साली एकमेकांना डेट करायला सुरुवात केली होती. विकी हा व्यवसायाने उद्योजक आहे. अंकितासोबतची त्यांची बाँडिंग खूप खास आहे, दोघेही सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे रोमँटिक क्षण शेअर करताना दिसतात.

  • |