Home » photogallery » entertainment » ACTRESS AND FORMER CONGRESS SOCIAL MEDIA HEAD DIVYA SPANDANA AKA RAMYA ANNOUNCED NO MORE POLITICS AND SAYS BYE BYE TO FILMS AK

माजी काँग्रेस प्रवक्ती असलेल्या अभिनेत्रीने राजकारण आणि सिनेसृष्टीलाही केला राम राम!

काँग्रेसची खासदारही होती. पक्षाच्या डिजिटल मीडिया टीमची (Congress Digital Media Team) प्रमुख होती. सोशल मीडियावर पक्षाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी श्रेय दिलं जात होतं. पण या अभिनेत्रीने राजकारण आणि चित्रपटसंन्यासही घेतला आहे.

  • |