मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनोरंजन » OMG! नोराचे कॅज्युअल लूक्स ठरतायत फॅशन Inspiration; तुम्ही पाहिले का?

OMG! नोराचे कॅज्युअल लूक्स ठरतायत फॅशन Inspiration; तुम्ही पाहिले का?

अभिनेत्री तसेच डान्सिंग क्वीन नोरा फतेही (Nora Fatehi) सध्या फारच चर्चेत आहे. ती तिच्या नृत्यासाठी जितकी प्रसिद्ध आहे तितकीच तिच्या फॅशन स्टेटमेंटसाठीही प्रसिद्ध आहे. नोराचा प्रत्येक लूक हा अतिशय वेगळा आणि हटके असतो.