अभिनेत्री अनन्या पांडे तिच्या नव्या फोटोशुटने सगळ्यांचंच लक्ष वेधत आहे. तिचे नवा सुपरहॉट लुक फारच आकर्षक दिसत आहे. पाहा तिचे फोटो. कॉस्मोपॉलिटन या मॅगझिनसाठी तिने शुट केलं आहे. तिचं हे नवं फोटोशुट हे सगळ्याचं लक्ष वेधत आहे. काळ्या रंगाच्या ब्रालेट ड्रेसमध्ये ती फारच आकर्षक दिसत आहे. अनन्या दिवसेंदिवस स्वतःला अतिशय फिट करत आहे. कमी काळातच तिचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. अनन्याचे नवे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसत आहेत.