अभिनेत्री अमृता खानविलकर तिच्या अभिनयाइतकीच सौंदर्यासाठीही प्रसिद्ध आहे. नुकतच तिने एक फोटोशुट केलं आहे. पहा तिचे फोटोस. ब्राउन रंगाच्या ड्रेसमध्ये अमृता फारत सुंदर दिसत आहे. अभिनयासोबतच उत्तम डान्सर असणारी अमृता नेहमीच चर्चेत असते. बॅकलेस ड्रेसमध्ये ती फारच आकर्षक दिसत आहे. अमृताने नुकतेच हे नवे फोटो शेअर केले आहेत. उत्तम नृत्यांगना असणारी अमृता सध्या तिचे डान्स व्हिडीओस देखील शेअर करत आहे. दर आठवड्याला ती नवा डान्स व्हिडीओ शेअर करत आहे. पिवळ्या रंगाच्या सुटमध्ये ती फारच आकर्षक दिसत आहे. अमृता सध्या लुक्समुळे फार चर्चेत आहे. नुकतेच तिने अनेक नवे फोटो शेअर केले आहेत.