ऐश्वर्या या मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. त्यांनी 'अपराध', 'धड़क', 'अंकगणित' या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तसंच 'श्रीमंता घरची सून', 'दुहेरी','रेशीमगाठी','सोनपावले', 'या सुखांनो या','स्वामिनी', 'ये प्यार ना होगा कम','घर की लक्ष्मी बेटीयाँ' अशा असंख्य मालिकांमध्ये त्या झळकल्या आहेत