अभिनेत्रीने पतीसोबत दिल्या अवघड योगा पोझ; PHOTOS पाहून तुम्हीही व्हाल थक्क
प्रसिद्ध टिव्ही अभिनेत्री आश्का गोराडीयाने (Aashka Goradia) पती ब्रेंट सोबत हटके योगा करत सगळ्यांचचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्याच्या या बीच योगा पोझ पाहून तुम्हीही चकीत व्हाल.
|
1/ 11
प्रसिद्ध टिव्ही अभिनेत्री आश्का गोराडीयाने (Aashka Goradia) पती ब्रेंट सोबत हटके योगा करत सगळ्यांचचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्याच्या या बीट योगा पोझ पाहून तुम्हीही चकीत व्हाल.
2/ 11
आश्का आणि तिचा पती ब्रेंट दोघेही फिटनेस फ्रिक आहेत. तर ते प्रोफेशनल योग साधक देखिल आहेत.
3/ 11
ब्रेंट आणि आश्का यांनी अवघड अशी योगा पोझ करत शुट केलं आहे.
4/ 11
गोव्यात आश्का आणि तिच्या पतीचं एक योगा सेंटंर आहे. योगशाळा असं त्याचं नावं आहे.
5/ 11
आश्का अनेक टिव्ही मालिकांमध्ये झळकली होती. 2002 मध्ये तिने टिव्ही विश्वात पदार्पण केलं होत.
6/ 11
आश्का नागीन , नच बलिए , डायन , खतरोंके खिलाडी, बिग बॉस या हीट टिव्ही शो मध्ये दिसली होती.
7/ 11
आश्का ने 2017 साली ब्रेंट ग्लोबल या अमेरिकन उद्योजकासोबत लग्न केलं होत.
8/ 11
योगा शिवाय आश्काचा स्वतःचा ब्युटी ब्रँड देखिल आहे.
9/ 11
आश्का आणि ब्रेंटच्या फिटनेसचे अनेक चाहते आहेत. तर त्यांचा हा अंदाज त्यांच्या चाहत्यांनाही खूप आवडला आहे.
10/ 11
आश्का सोशल मीडियावर फार सक्रिय असते. सतत तिचे योग तसेच अन्य फोटो ती शेअर करत असते.
11/ 11
आश्का 2019 मध्ये किचन चॅम्पियन आणि डायन या मालिकांमध्ये दिसली होती.