कृष्णाने याआधी देखील तिचे बोल्ड फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. तिच्या या नव्या फोटोशूटचे कौतुक अनेकांनी केले आहे. यामध्ये आएशा श्रॉफ, दिशा पाटनी, अनन्या पांडे, अथिया शेट्टी, करिश्मा तन्ना आणि निधि अग्रवाल यांनी देखील कमेंट्स केल्या आहेत. (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम @kishushroff)