छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता सुयश टिळक (Suyash Tilak) हा चक्क चुलीवर नुडल्स बनवताना दिसत आहे. त्यामुळे सुयशचा हा अंदाज त्याच्या चाहत्यांना भावला आहे. पाहा सुयशचे हटके फोटो.
2/ 8
सुयशने नुकतेच हे फोटो शेअर केले आहेत.
3/ 8
डोक्याला रुमाल गुंडाळून तो जेवन शिजवताना दिसत आहे.
4/ 8
विशेष म्हणजे सुयश चुलीवर हे नुडल्स बनवत आहे.
5/ 8
सुय़श सध्या शुभमंगल ऑनलाइन या मालिकेत काम करत आहे.
6/ 8
मालिकेत त्याची अभिनेत्री सायली संजीव सोबत केमिस्ट्री हिट ठरत आहे.
7/ 8
सुयश मागील वर्षी खाली-पिली या बॉलिवूड चित्रपटातही झळकला होता.
8/ 8
सुयश सोशल मीडियावर फार सक्रिय असतो. त्याची मोठी फॅनफॉलोइंगही आहे.