पवन जैन यांनी अशी माहिती दिली की, सोनू सूदला याबाबत माहिती मिळाली तर त्याने आणि त्याचा चंदीगढमधील मित्र करण लुथरा याने त्यांच्याशी संपर्क केला आणि मुलांसाठी मोबाइल फोन उपलब्ध करून दिले. त्यामुळे मी सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने सोनू सूदचे आभार मानतो, असे देखील जैन म्हणाले.