अभिनेता रणवीर सिंग कधी कोणता लुक करेन याचा काही नेम नाही. यावेळी तर चक्क त्याने मोठे केस गळ्यात दागिने असा भन्नाट लुक केला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर एकच हशा पिकलेला दिसत आहे. पाहा त्याचे हटके लुक्स.
2/ 11
रणवीरने नुकतेच त्याचे काही भन्नाट फोटो शेअर केले आहे. निळ्या रंगाच्या सुटवर त्याने चक्क दागिने परिधान केले आहेत.
3/ 11
त्यावर चाहत्यांनी त्याला अनेक भन्नाट प्रश्नही विचारले आहेत. काहींनी विचारलं दीपिकाचे दागिने आणि केसं ही चोरलेस का.. पण रणवीरचा हा लुक तितकाच महागडा देखील आहे. एका महागड्या ब्रँडचा हा सूट आहे.
4/ 11
रणवीर हा त्याच्या हटके स्टाइलसाठी ओळखला जातो.
5/ 11
अनेकदा त्याचे असे आगळेवेगळे लुक पाहायला मिळतात.
6/ 11
त्यामुळे रणवीर त्याच्या चित्रपटांइतकाच त्याच्या कपड्यांमुळेही चर्चेत असतो.
7/ 11
नेहमीच त्याचे कपडे आणि स्टाइल ही जगावेगळी पाहायला मिळते.
8/ 11
लाखो फॅन्स असणारा रणवीर त्याच्या लुकवर प्रयोग करताना कोणताही संकोच बाळगत नाही.
9/ 11
काही वेळा रणवीरला ट्रोलिंगलाही सामोरं जावं लागतं.
10/ 11
लवकरच रणवीर '८३' या त्याच्या आगामी चित्रपटात दिसणार आहे.
11/ 11
याशिवाय आणखी काही चित्रपट रणवीरच्या हातात आहेत. नुकतीच त्याच्या आणि आलिया भट्टच्या नव्या चित्रपटाचीही घोषणा झाली आहे.