या उलट समंथाने कॉफी विथ करणच्या मंचावर मात्र वेगळाच खुलासा केला होता. घटस्फोटानंतर तुमच्यामध्ये हार्ड फीलिंग्स आहेत का यावर ती म्हणाली, “हो नक्कीच हार्ड फीलिंग्स आहेत. जसं जर आम्हाला तुम्ही एका खोलीत बंद केलंत तर धारदार आणि टोकदार वस्तू आमच्यापासून दूर ठेवाव्या लागतील.सध्या तरी परिस्थिती ठीक नाहीये पण आशा आहे भविष्यात सगळं ठीक होईल”