अजय देवगणने नव्या घरासाठी घेतलं कोट्यावधींचं कर्ज; अलिशान बंगल्याची किंमत ऐकून व्हाल थक्क
मुंबईत अजयने अलिशान आणि तितकच महागडं घर खरेदी केलं आहे. किमंत ऐकून थक्कच व्हाल.
|
1/ 9
अभिनेता अजय देवगणने कुटुंबासाठी मुंबईत नवं घर खरेदी केलं आहे. पण यासाठी त्याने कोट्यावधींचं कर्ज घेतलं आहे. तर अलिशान असं महागडं घर हे घर आहे.
2/ 9
मुंबईच्या जुहू परिसरात त्याने हा अलिशान बंगला खरेदी केला आहे. वृत्तांनुसार नोव्हेंबर -डिसेंबरमध्येच या घराची खरेदी झाली होती. कापोल को. सोसायटीत हा बंगला आहे.
3/ 9
भावेश बाळकृष्ण वालिया या बंगल्याचे मूळ मालक होते. तर आता अजय देवगण आणि त्याची आई या घराचे मालक झाले आहेत.
4/ 9
6500 sq ft चा या बंगल्याचा एकून परिसर आहे. तर या बंगल्याची एकून किंमत 47 कोटींच्या घरात आहेत.
5/ 9
अजयने या घरासाठी 18.75 कोटी रुपयांचं कर्ज घेतलं आहे.
6/ 9
घराची खरेदी डिसेंबर महिण्यात पूर्ण झाली होती. तर कर्ज एप्रिल २०२१ मध्ये घेण्यात आलं आहे.
7/ 9
अजयने घराची 2.72 कोटी रुपयांची स्टॅम्प ड्युटी ही भरली आहे. सुरुवातीला हे घर ६० कोटी रुपयांना दिलं जाणार असल्याची चर्चा होती. पण ४७ कोटींमध्ये डिल फाययनल झालं असल्याचं समोर येत आहे.
8/ 9
सध्या अजय त्याच्या शिवशक्ती अपार्टमेंटमध्ये राहत आहे. संपूर्म कुटुंबासोबत तो राहतो. तर आता हे नवं घर देखील या घराच्या जवळच आहे.
9/ 9
मागील वर्षी काजोल आणि अजय नव्या घराच्या शोधात असल्याच्या चर्चा समोर आल्या होत्या तर आता ते नव्या घराचे मालक झाले आहेत.