छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता अभिजीत खांडकेकरने (Abhijit Khandkekar) पत्नी तसेच अभिनेत्री सुखदा (Sukhada Khandkekar) सोबत रोमॅन्टीक अंदाजातील फोटो शेअर केले आहेत. पाहा सुखदा आणि अभिजीतचे सुंदर फोटो. फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम
2/ 10
अभिजीत - सुखदाचे हे नवे फोटो त्यांच्या चाहत्यांच विशेष लक्ष वेधून घेत आहेत.
3/ 10
अभिजीत आणि सुखदा हे छोट्या पडद्यावरील खऱ्या आयुष्यतील एक लोकप्रिय कपल आहे.
4/ 10
अभिजीत सोबतच सुखदा देखिल एक लोकप्रिय अभिनेत्री आहे.
5/ 10
सुखदा ही मराठीत नव्हे तर हिंदी टेलिव्हिझनवर सक्रिय दिसते.
6/ 10
सध्या ती सोनी टिव्ही वरील अहिल्या या मालिकेत काम करत आहे.
7/ 10
अभिजीत आणि सुखदाने 2013 मध्ये लग्न केलं होतं.
8/ 10
दोघांचा हा सुंदर फोटो लक्षवेधी ठरत आहे.
9/ 10
सुखदा नेहमीच सोशल मीडियावर पतीसोबतचे सुंदर फोटो पोस्ट करत असते.
10/ 10
दोघेही सोशल मीडियावर फार सक्रिय असतात. त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे.