मराठमोळी अभिनेत्री अभिज्ञा भावे नेहमीच आपल्या नवनवीन फोटोशूटने चर्चेत असते. तिच्या प्रत्येक लुकची सोशल मीडियावर चर्चा होते. अभिज्ञाचा चाहतावर्गदेखील मोठा आहे. चाहते तिला प्रत्येक लूकमध्ये पसंत करतात.
2/ 5
अभिनेत्री अभिज्ञा भावेनं नुकताच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपले काही खास फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ती सुंदर अशा मल्टिकलर ब्लेझरमध्ये दिसून येत आहे. अभिज्ञाचा हा कॅज्यूअल लूक सर्वांचं पसंत पडत आहे.
3/ 5
अभिज्ञा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अक्टिव्ज असते, ती सतत आपले फोटो आणि व्हडिओ शेअर करून चाहत्यांना आपल्या अपडेट्स देत असते. चाहतेही तिच्या प्रत्येक पोस्टला भरभरून प्रतिसाद देत असतात. मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्ससुद्धा देत असतात.
4/ 5
सध्या अभिज्ञा 'पवित्र रिश्ता २' या मोठ्या हिंदी प्रॉजेक्ट्मध्ये काम करत आहे. यामध्ये ती अंकिता म्हणजेच अर्चनाच्या वहिनीची मंजुषाची भूमिका साकारत आहे. आपल्या लाडक्या मराठमोळ्या अभिनेत्रीला इतक्या मोठ्या हिंदी प्रोजक्ट्मध्ये पाहून चाहते फारच आनंदी आहेत.
5/ 5
अभिज्ञा सतत 'पवित्र रिश्ता २' च्या सेटवरील आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. ती सतत अंकिता लोखंडे आणि इतर कलाकरांसोबत धम्माल करताना दिसते. अंकिता आणि तिच्यामध्ये चांगलं बॉन्डिंग झाल्याचं दिसून येत आहे.