नागीण (Naggin) या प्रसिद्ध मालिकेत भूमिका साकारणारी आशका गोराडिया(Aashka Goradia) हिचे योगाप्रेम सर्वांना माहित आहेच. ती योगा करतानाचे विविध फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या देखील तिने अनेक फोटो शेअर केले असून यामध्ये ती समुद्रकिनारी योगा करताना दिसून येत आहे. काही फोटोत ती आपल्या पतीबरोबर योगा करताना दिसत आहे. (Image: Instagram)