अली अव्हराम ही बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ग्लॅमरस लूक, मादक अदा आणि जबरदस्त डान्स शैलीच्या जोरावर तिनं कमी कालावधीत तुफान लोकप्रियता मिळवली.
2/ 10
अली येत्या काळात अभिनेता आमिर खानच्या चित्रपटात झळकणार आहे. आलिकडेच तिचं आमिरसोबत ‘हर फन मैला’ हे गाणं प्रदर्शित झालं होतं.
3/ 10
या गाण्यात आमिर आणि तिची जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. या गाण्यात तिनं केलेल्या नृत्यासाठी आमिर खाननं तिची प्रचंड स्तुती केली आहे.
4/ 10
“अली या जगातीलच नाही ती एक जबरदस्त डान्स आहे. अशी डान्सर यापुर्वी पाहिली नाही” अशा आशयाची इन्स्टापोस्ट लिहून आमिरनं अलीची तोंड भरुन स्तुती केली.
5/ 10
या स्तुतीसाठी तिनं देखील आमिरचे आभार मानले आहेत. “मला प्रोत्साहन दिल्याबद्दल धन्यवाद” अशा आशयाची इन्स्टापोस्ट तिनं केली.
6/ 10
अली अव्हराम ही मूळची स्विडीश अभिनेत्री आहे. पण तिला बॉलिवूडचं प्रचंड आकर्षण होतं. त्यामुळं काम करण्यासाठी ती भारतात आली.
7/ 10
तिनं 2013 साली मिकी व्हायरस या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर किस किस को प्यार करु, वन नाईट स्टँड यांसारख्या काही चित्रपटांमध्ये ती झळकली.
8/ 10
अलीला अभिनयापेक्षा तिच्या डान्सनं अधिक ओळख मिळवून दिली. तिनं बॉलिवूड चित्रपटांमध्ये केलेले आयडम डान्स अधिक लोकप्रिय झाले.
9/ 10
भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्यासोबत असलेल्या रिलेशनशिपमुळं ती खऱ्या अर्थानं प्रकाशझोतात आली होती. परंतु काही महिन्यांतच अंतर्गत मतभेदांमुळं त्याचं ब्रेकअप झालं.
10/ 10
ती बिग बॉस, नच बलिये, द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज यांसारख्या रिअॅलिटी शोमध्ये देखील झळकली आहे.