बॉलिवूड अभिनेता आमिर खानची मुलगी आयरा खान चित्रपटसृष्टीत नसली तरीही नेहमीच चर्चेत असते. तर तिचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरेमुळेही नेहमीच ती चर्चेत राहते. पाहा तिचे फोटो.
2/ 8
आयरा आणि नुपूर गेले काही वर्षे एकमेकांना डेट करत आहेत.
3/ 8
काही महिन्यांपूर्वीच आयराने आपली रिलेशनशिप ओपन केली होती. अनेकदा ते दोघे एकमेकांसोबत स्पॉट होतात.
4/ 8
दोघांचे हे फोटो त्यांच्या चाहत्यांना फारच आवडत आहेत. त्यांच्या केमिस्ट्रीवर कमेंट्सही मिळत आहेत.
5/ 8
सोशल मीडियावर नेहमीच आयरा नुपूरसोबत फोटो शेअरर करत असते.
6/ 8
आयरा ही चित्रपटसृष्टीत नाही, मात्र तिच्या सोशल मीडियावर अकाउंटवर तिचे अनेक चाहते आहेत.
7/ 8
तिच्या पोस्ट्स नेहमीच चर्चेता विषय ठरतात.
8/ 8
सध्या आयराचे बाबा म्हणजेच अभिनेता आमिर खान फारच चर्चेत आहे. नुकताच्या त्याच्या दुसऱ्या पत्नीसोबत त्याचा घटस्फोट झाला आहे.