बॉलिवूड अभिनेता आमिर खानची मुलगी बॉलिवूडपासून दूर असली तरीसुद्धा ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. ती सतत आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करून सर्वांचं लक्ष वेधत असते.
|
1/ 8
बॉलिवूड अभिनेता आमिर खानची मुलगी बॉलिवूडपासून दूर असली तरीसुद्धा ती सोशल मीडियावर प्रचंड ऍक्टिव्ह आहे. ती सतत आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करून सर्वांचं लक्ष वेधत असते.
2/ 8
आमिर खानची मुलगी आयरा खान आपल्या लव्हलाईफबद्दल काहीही लपवत नाही. ती आपल्या बोफ्रेन्ड सोबत सतत सोशल मीडियावर दिसून येते. इरा खान नुपूर शिखरेसोबत रिलेशनशिपमध्ये आहे.
3/ 8
आयरा खानने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपले काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ती चक्क साडीमध्ये दिसून येत आहे.
4/ 8
आयराने सिम्पल व्हाईट कलरची साडी आणि रेड कलरचा ब्लाउज परिधान केला आहे. या ट्रॅडिशनल लुकमध्ये आमिरची लेक फारच सुंदर दिसत आहे.
5/ 8
आयरा खानने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती बॉयफ्रेंड नुपूर शिखरे आणि त्याची आई प्रीतम शिखरेसोबत दिसून येत आहे.
6/ 8
दुसऱ्या फोटोमध्ये आयरा आणि नुपूर एकमेकांसोबत रोमॅंटिक पोज देत आहेत आयरा समोर उभी आहे तर पाठीमागून नुपूरने तिला आलिंगन दिलं आहे.
7/ 8
आयरा आणि नुपूर कधीच आपलं रिलेशनशिप लपवत नाहीत. हे दोघेही सोशल मीडियावर सतत एकमेकांसोबत बोल्ड आणि रोमँटिक फोटो शेअर करत असतात.
8/ 8
आयरा खान चित्रपटांमध्ये नसली तरीसुद्धा तिचा मोठा चाहतावर्ग आहे.ती आमिर खान आणि रिनाची मुलगी आहे. रिना आमिरची पहिली पत्नी आहे.