आज गुढीपाडवा आणि मराठी नववर्ष मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे. मराठी कलाकारांनी देखील उत्साहात गुढीपाडवा सादरा केला आहे. अनेक कलाकार सोशल मीडियावर गुढीपाडव्याचे फोटो शेअर करत आहेत. शिवाय शुभेच्छा देखील देत आहेत.
2/ 8
आई कुठे काय करते फेम मधुराणी गोखले प्रभुलकर हिनं देखील यानिमित्त खास पारंपरिक लूकमधील फोटो शेअर केले आहेत.
3/ 8
मधुराणीनं या फोटोत मोरपंखी काटाची साडी नेसलेली दिसत आहे. शिवाय दागिने देखील पारंपारिक घातले आहेत. केशात सुंदर असा मोगऱ्याचा गजरा माळला आहे. ती नेहमी साऱखीच खूप सुंदर दिसत आहे.
4/ 8
मधुराणीनं तिचे हे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. हे फोटो आई कुठे काय करतेच्या सेटवरचे दिसत आहे.
5/ 8
मधुराणीनं तिचे हे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. हे फोटो आई कुठे काय करतेच्या सेटवरचे दिसत आहे. चाहत्यांनी देखील मधुराणीला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
6/ 8
तर आणखी एकानं म्हटलं आहे की, आशुचा अन तुझा पहिला पाडवा तुम्हा उभयतांच्या आयुष्यात सदैव राहो गोडवा ❤️you मधुराणी आणि देखणी तर तु आहेसचं..
7/ 8
मधुराणी सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. आई कुठे काय करते मालिकेत ती अरूंधतीची भूमिका साकारताना दिसते.
8/ 8
या मालिकेमुळे मधुराणी महाराष्ट्राच्या घराघरात पोहचली. मालिकेत नुकतचं अरुंधती आणि आशुतोषचं लग्न झालं आहे.