Home » photogallery » entertainment » AAI KUTHE KAY KARTE FAME GAURI KULKARNI SHARES HER STYLISH OUTFIT PHOTOSHOOT MHGM

Aai Kuthe Kay Karteमधील यशच्या गर्लफ्रेंडचं ढासू फोटोशूट; खणाच्या स्टायलिश आऊटफिटनं आणली बहार

अभिनयाबरोबरच गाण्यातही पारंगत असलेली अभिनेत्री गौरी कुलकर्णी (Gauri Kulkarni Photoshoot) म्हणजेच आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) मालिकेतील यशची गर्लफ्रेंड. गौरीनं नुकतंच केलेलं फोटोशूट सध्या सगळ्यांच्या पसंतीस उतरलं आहे. पाहा गौरीचं लेटेस्ट फोटोशूट

  • News18 Lokmat |
  • News18 Lokmat
  • Last Updated : |