Gauri Kulkarni: 'आई कुठे काय करते' फेम गौरीचा मोठा अपघात; थोडक्यात बचावला अभिनेत्रीचा जीव
'आई कुठे काय करते' या लोकप्रिय मालिकेत गौरी ही भूमिका साकारणारी अभिनेत्री गौरी कुलकर्णी ही गेले काही दिवस मालिकेतून गायब आहे. आता तिच्या चाहत्यांसाठी चिंताजनक बातमी समोर आली आहे.