Photos : 'आई कुठे काय करते' मधील गौरीचा सैराट अंदाज; पाहताच प्रेमात पडाल!
'आई कुठे काय करते' ही मालिका छोट्या पडद्यावरली लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेमध्ये अरुंधती बरोबर रक्ताचं नातं नसलं तरी सुद्धा मुलीप्रमाणे सपोर्ट करणारी अशी गौरी म्हणजे अभिनेत्री गौरी कुलकर्णी. सध्या तिचं सैराट फोटोंनी चाहत्यांना खुळे केले आहे.
आई कुठे काय करते ही मालिके छोट्या पडद्यावरली लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेमध्ये अरुंधती बरोबर रक्ताचं नातं नसलं तरी सुद्धा मुलीप्रमाणे सपोर्ट करणारी अशी गौरी म्हणजे अभिनेत्री गौरी कुलकर्णी.
2/ 6
गौरी कुलकर्णीने सोशल मीडियावर नुकतेच तिचे काही फोटो शेअर केले आहेत.
3/ 6
चाहत्यांना हा गौऱीचा सैराट अंदाज भलताच आवडलेला दिसत आहे.
4/ 6
चाहत्यांकडून गौरीच्या या फोटोंवर कमेंटचा वर्षाव होत आहे.
5/ 6
आई कुठे काय करते ही गौरीची पहिलीच मालिका. पदार्पणातच प्रेक्षकांनी या भूमिकेला खूप प्रेम दिलं. तिची हि भूमिका खूप उत्तम होत आहे आणि प्रेक्षकांना खूप आवडत आहे.
6/ 6
गौरीला अभिनयाची आणि त्याचबरोबर गायनाची खूप आवड आहे. तिच्या गाण्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात आणि ती नेहमी हे व्हिडिओ पोस्ट करत असते.